D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • सात विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड...

    इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे यांच्यावतीने शुक्रवार दि. 10 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये कॉमर्स कॉलेजच्या बी. कॉम. आणि एम. कॉम. मधील अनुक्रमे रेवती मोहिते, अनिता केसरकर, अंजली गोवेकर, चैत्राली हिरेमठ, शामल पडवळ, यश कोतेकर आणि अक्षय कुंभार या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कौन्सिल ऑफ एजुकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, सेक्रेटरी व्ही. एन. पाटील, प्राचार्य व्ही. ए. पाटील व प्राध्यापक सलमान काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले.