D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Department of Accountancy has Organized "Trade Fair 2K20"

    कौन्सिल ऑफ़ एज्युकेशन्स चे डी. आर. के. कॉलेज ऑफ़ कॉमर्स, कोल्हापूर. मधील अकौंटनसी विभागातर्फे दिनांक 5 मार्च 2020 रोजी ट्रेड फेअर चे आयोजन करण्यात आले. या ट्रेड फेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने विविध पध्दतीचे स्टॉल्स मांडले होते (खाद्य पदार्थ, चित्रकला, मोबाइल उपकरणे, रसवंती इत्यादी.). सद्यस्थितीमध्ये रोजगार निर्मितीची समस्या लक्षात घेऊन स्वयं रोजगार निर्माण व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे या उद्देशानेच या ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च शिक्षण अनुदान आयोगाचे उच्च लेखाधिकारी रणजित झपाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष श्री. प्रसाद कामत, सचिव श्री. व्ही. एन.  पाटील, डॉ. विश्वनाथ मगदूम, वैभव पेडणेकर व प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील उपस्थित होते. सुमारे 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. एस. कदम, डॉ. सुप्रिया चौगुले, सलमान काकतीकर, प्रीती अरगे व विद्यार्थ्यांनी केले. डॉ. शरद बनसोडे व श्री. मंगोरे-पाटील यांचे सहकार्य लाभले.

    Committes

    A. Event Manager: Nishad Mulla, Risha Momin, Sharvani Pandhare, Roshan Garud, Rajat Magdum.

    B. Marketing and Advertisement committee: Roshan Garud, Digvijay Salunkhe, Harshal Haval.

    C. Accounts Committee: Shivani Goud

    D. Cleanliness  Committee: Rajat Magdum, Ruturaj Patil, Yogesh Naik

    E. Security Committee: Omkar Patil, Pratik Lolage, Tejas Wadake

    F. Management Committee: Roshan Garud, Vaishnavi pawale, Vidyashree Purohit, Yogesh Naik, Jyoti Chougale.

    G. Selfie Committee: Vaishanvi Dale, Hrishikesh Latkar, Rajat Magdum, Digvijay Salunkhe, Adwait Gokhale, Harshal Haval, Shivani Goud, Risha Momin, Sharvani Pandhare, Nishad Mulla, Roshan Garud.