आज आपल्या महाविद्यालयामध्ये "स्टुडंट कौन्सिलींग कमिटी" मार्फत "परिक्षेला सामोरे जाताना....." या विषयावर डॉ. प्रदीप पवार सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानं पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ. रजनीताई मगदुम मॅडम व अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील सर, इतर प्राध्यापक, मान्यवर व विद्यार्थी हजर होते.
14 Apr, 2024
12 Apr, 2024
29 Mar, 2024
23 Mar, 2024
22 Mar, 2024
19 Mar, 2024