D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • "परिक्षेला सामोरे जाताना....." या विषयावर डॉ. प्रदीप पवार सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानं

    आज आपल्या महाविद्यालयामध्ये   "स्टुडंट कौन्सिलींग कमिटी" मार्फत "परिक्षेला सामोरे जाताना....." या विषयावर डॉ. प्रदीप पवार सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानं पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ. रजनीताई मगदुम मॅडम व अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील सर, इतर प्राध्यापक, मान्यवर व विद्यार्थी हजर होते.