D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • ज्युनिअर काॅलेजच्या क्रिकेट संघाचे यश...

    सलग आठव्या वर्षी विजेतेपद
    पुन्हा या वर्षी आपल्या ज्युनियर  काॅलेजच्या क्रिकेट संघाने जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले,
    क्रिकेट स्पर्धेचा वृत्तांत :
    पहिला सामना - डीआरके वि. न्यू माॅडेल, सामना १० षटकांचा प्रथम डीआरके फलंदाजी बीन बाद १६३ धावा , न्यू माॅडेल ४ षटकांत सर्व बाद १६ धावा.
    दुसरा सामना उपांत्यफेरी - डीआरके वि. शहाजी काॅलेज, सामना १२ षटकांचा प्रथम फलंदाजी डीआरके ३ बाद १३३ धावा, शहाजी कॉलेज सर्व बाद ७२ धावा, तिसरा सामना अंतिम - डीआरके वि. महावीर कॉलेज (परंपरागत प्रतिस्पर्धी) सामना १५ षटकांचा - प्रथम फलंदाजी महावीर कॉलेज ९ बाद ८४ धावा, डीआरके ११ षटकांत १ बाद ८५  धावा, डीआरके काॅलेज आॅफ काॅमर्सने १० गडी राखून परंपरागत प्रतिस्पर्धी महावीर कॉलेजवर दणदणीत सलग आठव्या वर्षी विजेतेपद पटकाविले.