D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • डॉ. ताहीर स. झारी यांना “राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार” प्रदान

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील डॉ. ताहीर स. झारी यांना दिल्ली येथील नॅशनल सीईजीआर या संस्थेच्या वतीने झालेल्या 14 व्या राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार  व  उच्च शिक्षण परिषद या ऑनलाइन सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील “शिक्षा गौरव पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

    सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा

     https://lokaawaj.com/?p=17074
    ――――――