D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू गौरव पुरस्कार 2022"

    "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू गौरव पुरस्कार 2022"- सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थित अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति-शताब्दी कृतज्ञता पर्व सोहळ्यानिमित्त "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू गौरव पुरस्कार 2022" ह्या पुरस्काराने डॉ. ताहीर स. झारी यांना सन्मानीत करुन गौरवण्यात आले.