D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व दे .भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (ज्युनियर विभाग)यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार आयुक्त कादंबरी बलकवडे व मान्यवरांनी केला.