D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त ज्युनिअर विभाग आयोजित बेस्ट आऊट ऑफ वेस्ट स्पर्धतील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहताना मॅनेजमेंट च्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सेक्रेटरी,सदस्य,कॉलेज चे प्राचार्य व इतर शिक्षक वृंद..