D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दे.भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे कोल्हापूर निर्भया पथकातर्फे विध्यार्थी सुरक्षा व सायबर गुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणेत आले.

    दे.भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे कोल्हापूर निर्भया पथकातर्फे विध्यार्थी सुरक्षा व सायबर गुन्हेगारी याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणेत आले. कोल्हापूर विभागाच्या निर्भया पथक ए .पी .आय. मेघा पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .व्ही. ए. पाटील होते . यावेळी पर्यवेक्षक प्रा. बी .डी .डवंग यांनी प्रास्ताविक केले.