D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत "सूत्रसंचालन : एक कला" या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा

    शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर मराठी विभागाच्या वतीने 'सुत्रसंचालन : एक कला' या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली गेली होती.

    Marathi Lead College Workshop 2021-22