D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • महाराष्ट्रातील मानाची वक्तृत्व स्पर्धा रयत शिक्षण संस्थेची (सातारा) 'पद्मभूषण डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धे'त आपल्या महाविद्यालयातील एम. कॉम. २ ची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी संजय पांचाळ हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.