D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दि. २५.०३.२०२३ रोजी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली येथे पार पडलेल्या 'श्रीमती लतिका गांधी आंतर महाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. तेजस्विनी संजय पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला.