D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दि. २६/०३/२०२३ रोजी भुदरगड येथील शंभू महादेव प्रतिष्ठान, बशाचामोळा (भुदरगड) यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. तेजस्विनी संजय पांचाळ हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.