D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र शिवाजी विद्यापीठ यांच्यावतीने दि 13, एप्रिल 2023 रोजी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची एम.कॉम भाग-2 ची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी संजय पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला.