D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • महाविद्यालयामध्ये थोर साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणेत आली, यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक सर, स्टाफ व विद्यार्थी उपस्थिती होते.