D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कु. वैष्णवी सागर पाटील हिची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, बोर्ड ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन यांचे मार्फत आयोजित महिला बुद्धिबळ झोनल स्पर्धा, महाराष्ट्रा मध्ये ४ क्रमांक

    हार्दिक हार्दिक अभिनंदन ....
    💐💐💐💐💐💐
    आपल्या एमबीए विभागातील कु. वैष्णवी सागर पाटील हिची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, बोर्ड ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन यांचे मार्फत आयोजित महिला बुद्धिबळ झोनल स्पर्धा, महाराष्ट्रा मध्ये ४  क्रमांक मिळवला. त्याबद्दल तिचे कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद विश्वनाथ मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. श्री. वैभव पेडणेकर, ॲड. श्री.अमित बाडकर, प्र. संचालक डॉ. ताहीर स. झारी,  क्रीडा संचालक श्री प्रकुल मांगोरे -पाटील, मा.अधिक्षक श्री. वैभव काळे, यांनी उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.💐💐