कोल्हापूर झोनल बॅडमिंटन पुरुष स्पर्धेमध्ये आपल्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या बॅडमिंटन पुरुष संघाने प्रथम क्रमांक पटकाविला
या संघास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड.वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, उपप्राचार्य डॉ. ए. एस. बन्ने, जिमखाना चेअरमन डॉ. के. जी. कांबळे व शारीरिक शिक्षण संचालक प्रकुल पाटील मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.