D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या समीक्षा खोत हिने प्रथम क्रमांक पटकाविला व तिची विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली.

    कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या समीक्षा खोत हिने प्रथम क्रमांक पटकाविला व तिची विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली.
    त्याला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड.वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे  प्र.प्राचार्य डॉ आर. एस. नाईक, उपप्राचार्य मधुसूदन वंडकर, पर्यवेक्षक बी. डी. डवंग, क्रीडा शिक्षक प्रकुल पाटील-मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.