D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर विभागीय झोनल तायकांदो स्पर्धेमध्ये आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील अभिषेक चौगुले व सूर्यभान माणगावकर यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला व त्यांची शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड झाली.

    शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर विभागीय झोनल तायकांदो स्पर्धेमध्ये आपल्या वरिष्ठ महाविद्यालयातील अभिषेक चौगुले व सूर्यभान माणगावकर यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला व त्यांची शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड झाली. 
    या संघास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड.वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, उपप्राचार्य डॉ. ए. एस. बन्ने, जिमखाना चेअरमन डॉ. के. जी. कांबळे व शारीरिक शिक्षण संचालक प्रकुल पाटील-मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.