देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या 26 व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 19 /12 /2024 रोजी ज्युनियर विभागातील सृजन कला मंडळ अंतर्गत अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.