<div>महाविद्यालयाच्या खालील तीन स्वयंसेवकांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी दिनांक 17 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 यादरम्यान होणाऱ्या आव्हान-राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराकरिता शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली. 1. निसर्ग सावंत, 2. अभिषेक मल्लिकार्जुन व्हनकांबळे 3. आकांक्षा गुरव वरील स्वयंसेवकांना महाविद्यालयाच्या पप्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक बन्ने, डॉ. संतोष गवई, प्रा. कुबेर दिंडे यांचे मार्गदर्शन लाभले तर कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले.
Avhan Camp selection