देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता महाविद्यालयामधील मधील शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहिली.
30 1 hutatmyanna adaranjali report