D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • यश पोवार याची राष्ट्रीय एकात्मता शिबिरा करीता निवड

    विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचा स्वयंसेवक यश भारत पोवार याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे  दिनांक 11 फेब्रुवारी 2020 ते 17 फेब्रुवारी 2020 या दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराकरिता निवड झाली. यशला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर, प्राचार्या डॉ सौ. वर्षा मैंदर्गी, कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक बन्ने यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.