राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित स्वच्छता उपक्रमामध्ये दिनांक 14/2/2026 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वच्छतेचे धडे गिरवले. या कार्यक्रमांमध्ये परिसर स्वच्छतेबरोबरच मुला मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, सीपीआर हॉस्पिटल मधील कामकाज पद्धती, सीपीआर मध्ये उपलब्ध सोयीसुविधा याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ही माहिती विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांमध्ये, परिसरामध्ये द्यावी हा या मोहिमेचा हेतू होता.
14 2Participation in Cleanliness at CPR report
07 Aug, 2026
03 Aug, 2026
02 Aug, 2026
30 Jul, 2026
29 Jul, 2026