राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालय लोकार्पण सोहळा* दिनांक 21 फेब्रुवारी, 2026 रोजी दुपारी चार वाजता लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री एडवोकेट आशिष शेलार साहेब तसेच पालकमंत्री, सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे सह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार होते. प्रशासनाच्या वतीने आयोजित या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
21 2 shahu Birth Place Lokarpan report