D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • English

    गांधी अध्यासन ( शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.) तर्फे दिनांक 9 मार्च 2020 रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील बी.कॉम वर्ष द्वितीय मधील कु. कुमार अरुण पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए.  पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. पी. पोवार, प्रा. बी. बी. डवंग, प्रा. उदय पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले