D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • सैनिकांसोबत रक्षाबंधन, दि. २८.०८.२०२६ रोजी महाविद्यालयीन महिला प्राध्यापकांनी सैनिकासोबत रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित राख्या बांधण्यात आल्या.