D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • पद्डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत पथनाट्य .

    कॉमर्सच्या स्वयंसेवकांचे व्यसनमुक्ती जनजागृती पथनाट्य 
    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी बिंदू चौक येथे व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत पथनाट्य सादर केले. पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी व्यसनापासून दूर रहावे आणि  व्यसनांचे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम यावर प्रबोधन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ वर्षा मैंदर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अशोक बन्ने,  प्रा. कुबेर दिंडे आणि  डॉ.संतोष गवई यांनी उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    VID-20260910-WA0052

    VID-20260910-WA0053

    VID-20260910-WA0054

    VID-20260910-WA0055