डॉ. ताहीर स. झारी यांना सर्वोत्कृष्ट “यंग सायंटिस्ट” अवॉर्ड
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील डॉ. ताहीर स. झारी यांना आंतरराष्ट्रीय व प्रतिष्ठित आयजेएसटीएम या संशोधन संस्थेमार्फत वर्ष २०२०-२०२१ चा सर्वोत्कृष्ट “यंग सायंटिस्ट” हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा
https://lokaawaj.com/?p=17532