D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सवी 75 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी "समाजरत्न" हा पुरस्कार स्विकारताना डॉ. ताहीर झारी

    सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सवी 75 व्या  स्वातंत्र्यदिना दिवशी  "समाजरत्न" हा पुरस्कार स्विकारताना डॉ. ताहीर झारी.
    हा सत्कार  सोहळा मा. सौ. निलोफरताई आजरेकर, महापौर, कोमनपा, मा. श्री. लालितभाई गांधी, प्रसिद्ध उद्योजक, मा.श्री. नितिनभाऊ पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (दक्षिण), मा. श्री.आर. के. पोवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शहर), मा.ॲड. धनंजय पठाडे,विधीज्ञ, मा.श्री. एम. बी. शेख, उद्योगपती, मा.श्री. सुनील धनवडे, मा. श्री. ह. जाफरबाबा सय्यद, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, मा.श्री.मेजर बशीर नदाफ, मा.श्री.प्रकाश पावरा, सूपरिटेंडंट, सावित्रीबाई फूले हॉस्पिटल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.