D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर या महाविद्यालयाचे घवघवीत यश

    अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर  या महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी या स्तरावरील श्री. राकेश राजाराम कामत (एम.बी.ए. विभाग) या विद्यार्थ्याचा द्वितीय क्रमांक.