D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दिनांक १४.०४.२०२२ रोजी , भिमरत्न युवा फाउंडेशन, वळीवडे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.तेजस्विनी संजय पांचाळ ( एम. कॉम )हिने द्वितीय क्रमांक पटकावला.