D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Hearty Congratulations to Atharva!

    आपल्या ज्युनिअर मधील अथर्व शहाजी पाटील याचे  जागतिक शालेय स्पर्धेमधून कोल्हापूर मध्ये आगमन झाले त्यावेळी आपल्या काॅलेजचे प्राचार्य डाॅ. व्ही. ए.पाटील यांनी विजयी अथर्वचे स्वागत केले.