D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी संजय पांचाळ Mcom-1 हिने तृतीय क्रमांक पटकावला.