D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये यिन संवाद अंतर्गत रिंकू राजगुरू या मराठी चित्रपट अभिनेत्रीने नुकतीच विद्यार्थ्यांची भेट घेतली, या कार्यक्रमाचे संयोजन, सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ सुप्रिया चौगुले यांनी केले.