D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आपल्या ज्युनियर काॅलेजच्या क्रिकेट संघातील खेळाडू अथर्व शिंदे व प्रतिक कदम यांची हरयाणा येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य 19 वर्षाखालील मुले संघात निवड झाली