D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवकांची ट्रेकिंग मोहीम ४/११/२०२३

    कॉमर्स कॉलेजच्या एनएसएस स्वयंसेवकांची ट्रेकिंग मोहीम

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रविवार दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी निम शिरगाव येथील तुकाई टेकडी मार्गे कुंभोज अशी 13 किलोमीटरची ट्रेकिंग मोहीम पार पाडली. ट्रेकिंग मध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती हे विशेष. या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांनी तुकाई मंदिर, बाबूजमाल दर्गा या ठिकाणी भेटी दिल्या. प्रा. नंदकुमार कुंभार यांनी तुकाई मंदिराचा इतिहास, आख्यायिका, याविषयीची माहिती सहभागी स्वयंसेवकांना दिली. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम (वय 75 वर्षे), राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने, श्री अमित पाटील, प्रा. शांताराम कांबळे, श्री आनंदा पाटील इत्यादी ट्रेकिंग मध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.

    11 Video made by Volunteer 'Karan'

    111 News