D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • विकसित भारत @ २०४७ कार्यक्रम दिनांक ११/१२/२०२३

     विकसित भारत @ २०४७ कार्यक्रम दिनांक ११/१२/२०२३

    दिनांक ११/१२/२०२३ रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर मध्ये विकसित भारत @२०४७ युवकांचा आवाजअंतर्गत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालामध्ये विद्यार्थ्यांना तसेच स्टाफला पाहण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. या वेळी ७० विद्यार्थी आणि १२ शिक्षक उपस्थित होते.

    Vikasit Bharat 2047 11 12 2023