D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • राजमाता जिजऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयती 12/01/2024

    महाविद्यालयामध्ये  राष्ट्रीयसेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून राजमाता जिजऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयती दि.  12/01/2024 रोजी मोठ्या उत्सत साजरी करण्यात आली. यावेळी श्री स्वप्नील कर्ले, लक्ष्मण शिंदे, विवेक शिंदे, अमर नाईक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने आणि गोवर्धन सूर्यवंशी (माजी स्वयंसेवक)यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.