D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • महाविद्यालय स्वच्छता दिनांक 12 फेब्रुवारी 2024

    महाविद्यालय स्वच्छता दिनांक 12 फेब्रुवारी 2024


    सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. रवीकुमार नाईक,  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. एस. बन्ने, प्रा. सोरटे, प्रा. उदय पाटील उपस्थित होते.