दिनांक 2 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशानुसार आयोजित मतदान जनजागृती रॅली मध्ये महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅरडेट्सनी रॅलीमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मतदान जनजागृती बाबत बिंदू लोकांमध्ये पथनाट्य सादर केले. प्रा. सोरटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.