D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • श्री. ताहीर स. झारी पीएच. डी. ची पदवी स्वीकारताना..

    शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षांत समारंभ दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी माननीय श्री. भगतसिंह कोश्यारी, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व मा. कुलपती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तसेच माननीय प्रा. (डॉ.) भूषण पटवर्धन, तसेच माननीय प्रा.(डॉ.) देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ तसेच माननीय प्रा.(डॉ.) दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ तसेच डॉ.विलास  नांदवडेकर, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ व श्री. गजानन पळसे, प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थित व हस्ते व्यासपीठावर श्री. ताहीर स. झारी हे स्नातक पीएच. डी. ची पदवी स्वीकारताना.