D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे वक्तृत्त्व स्पर्धेत यश

    देश भक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील बी.कॉम.-२ मधील विध्यार्थी कुमार अरुण पाटील याने जिल्हा स्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला या करीता कॉलेजचे प्राचार्य डॉ .व्ही .ए .पाटील सर व मराठी विभाग प्रमुख श्रीमती .एस .पी .पोवार यांचे मार्गदर्शन लाभले