D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • आपल्या महाविद्यालयामधील एम.बी.ए. प्रथम वर्षातील खालील विद्यार्थ्यांनी Institute of Industrial & Computer Management & Research (IICMR) Pune आयोजित UDAAN 2K20 आंतर —महाविद्यालयीन खालील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.

  आपल्या महाविद्यालयामधील एम.बी.ए.  प्रथम वर्षातील खालील  विद्यार्थ्यांनी Institute  of Industrial & Computer Management & Research (IICMR) Pune आयोजित UDAAN 2K20  आंतर —महाविद्यालयीन खालील  स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. 
  Bull, Bear Or Stag (Stock Market)
  सौरभ विजय माळी
  रूपेश वसंत शिंदे 
  प्रणव प्रफुल्ल पोतदार
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर

  Dur Drushti
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर
  सौरभ विजय माळी
  रूपेश वसंत शिंदे
  प्रणव प्रफुल्ल पोतदार

  Sherlock Holmes
  सौरभ विजय माळी
  रूपेश वसंत शिंदे 
  प्रणव प्रफुल्ल पोतदार
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर

  यामध्ये त्यांना Bull, Bear Or Stag (Stock Market) कॉम्पिटिशन मध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

  टीम-
  सौरभ विजय माळी
  रूपेश वसंत शिंदे 
  प्रणव प्रफुल्ल पोतदार
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..
  याकरिता त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील  व डॉ. ताहीर स. झारी व सर्व प्राध्यापक वृंद यांचे  प्रोत्साहन, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.