D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर. येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला

    कौन्सिल ऑफ एज्युकेशन्स देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर. येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते डॉ. अरुण शिंदे, नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँन्ड कॉमर्स कोल्हापूर व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. ए. पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. पी. पोवार, प्रा. बी. डी. डवंग तसेच विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.