D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..
  आपल्या महाविद्यालयामधील एम.बी.ए.  प्रथम वर्षातील खालील  विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा आयोजित e-Mark 2020  आंतर —महाविद्यालयीन खालील  स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. 
  Treasure hunt competition 
  रूपेश वसंत शिंदे 
  राहूल आश्विनकुमार पाटील 
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर

  Ad-mad show
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर
  रूपेश वसंत शिंदे 
  राहूल आश्विनकुमार पाटील 

  Dance competition 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर

  यामध्ये त्यांना ट्रेझर हंट कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
  टीम
  रूपेश वसंत शिंदे 
  राहूल आश्विनकुमार पाटील 
  सौरभ सतिश पाटील 
  कौस्तुभ विद्याधर माईणकर
  महाविद्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन💐💐
  याकरिता त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील  व डॉ. ताहीर स. झारी व सर्व प्राध्यापक वृंद  यांचे  प्रोत्साहन, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.