D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त व्याख्यान

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रसिद्ध महिला डॉक्टर सौ मंजिरी घेवारी आर्वे यांचे महिलांचे आरोग्य यावर व्याख्यान झाले तसेच या कार्यक्रमा मध्ये आदरणीय छत्रपती मधुरिमा राजे यांचे उद्घाटन पर भाषण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ रजनीताई मगदूम होत्या.

    Facebook Link : https://youtu.be/e-tNf0SA9Z8