D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • B. Com. (Part 2) साठी आयोजीत कार्यशाळा स्थगित

    शिवाजी विद्यापीठाच्या निर्देशानुसार सर्व महाविद्यालये दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे आपल्या महाविद्यालयामध्ये Department of Accountancy तर्फे दि. 17 मार्च पासून आयोजीत कार्यशाळा स्थगित करण्यात येत आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
    कार्यशाळेचे नियोजित वेळापत्रक महाविद्यालयाच्या website वर display केलं जाईल.