D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 146 वी जयंती महाविद्यालयात उत्स्फूर्तपणे सोशल डिस्टनसिग पाळून साजरी यावेळी Dr A. S. Banne यांनी "शाहू महाराजांचे स्त्री उद्धारामध्ये योगदान" या विषयावर व्याख्यान झाले.